Latest News

** For Peer Reviewed, UGC App, UGC CARE, Scopus and WoS (M) 8708927219 (W) 9034872290

Categories

QR Code

Visitor Counter

Large Visitor Map

S.No Particular Pdf Page No.
1
  • शास्त्र मे त्रैगुण्यविचार


धर्मेन्द्रसिंह झाला, डॉ. योगेश भट्ट,

Abstract: त्वां सूरिभिः तत्त्वबुभुत्सयाद्धा सदाभिवादार्हणपादपीठम् ।। ऐश्वर्यवैराग्ययशोऽवबोधवीर्यश्रिया पूर्तमहं प्रपद्ये ।।

1-5
2
  • कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक आरोग्यावर मोबाईलच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास


वर्षा विलास चांदेकर डॉ. सज्जन शंकरराव थूल

Abstract: मोबाईल वर्तमान काळात सर्वात जास्त वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. मनोरंजन, शिक्षण, संपर्क, शॉपिंग इत्यादी विविध प्रकाच्या सुविधांचा उपयोग मोबाईलवर करता येतो. विशेष करून ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली कुमारावस्थेतील मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांवर कोणत्याही सामाजिक व भावनिक घटनेचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. कुमारावस्था ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील नवनवीन बदल घेऊन येणारी अवस्था असते. या अवस्थेत पहिल्यांदा विद्यार्थी त्याने न अनुभवलेले विश्व अनुभवत असतो.हे विद्यार्थी कधी तर प्रचंड आत्मविश्वासाने भारावलेले असतात तर कधी संभ्रमात असतात. या अवस्थेला वादळी अवस्थेचा काळ या कारणामुळेच म्हटले जात असते कि या अवस्थेतील विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर मानसिक बदलांना सामोरे जात असतो.या काळात मानसिक अवस्था अशी असते कि तो स्वत: आपले निर्णय घेण्याच्या परिपक्वतेत पोहचलेला नसतो. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालक व शिक्षकांनी चिकित्सकपणे त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून त्यांच्यामध्ये होणारे बदल त्यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यातून आपोआपच हे विद्यार्थी आपल्या पालकांशी व शिक्षकांशी मुक्तपणे संवाद साधू शकतील. त्यातून त्यांच्या शंकाचे निरसन होईल. यामुळे मोबाईलच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेऊन योग्य ते मार्गदर्शन या काळात होणे गरजेचे असते.

6-11
3
  • समावेषित शिक्षा की अवधारणा एवं दृष्टिकोण का अध्ययन


छैलबिहारी

Abstract: समावेशित शिक्षा यानि इनक्लूसिव एजूकेशन का विचार इस बढते हुए मतैक्य की प्रतिक्रिया स्वरूप पैदा हुआ कि सभी बच्चों को इनकी पृष्ठभूमि उपलब्धि और अशक्तता को ध्यान में रखे बगैर अपने ही इलाके में एक समान शिक्षा प्राप्त करने का अधिकार है। जीवन में गुणवता की वृद्धि के लिए शिक्षा के द्वारा बालक में निहित दक्षताओं का विकास किया जाता है। स्वतंत्रता प्राप्ति के बाद से बालक-बालिकाओं के लिए शिक्षा के सर्वव्यापीकरण के लक्ष्य की प्राप्ति के प्रयास चल रहे परन्तु आज भी शिक्षा के सर्वव्यापीकरण के लक्ष्य की प्राप्ति आंशिक रूप से ही हो पाई है। समावेशित शिक्षा का आशय ऐसी पद्वति से है जिसका उद्देश्य समान अवसर और सभी की पूर्ण सहभागिता प्राप्त करने के निमिŸा एक उपयुक्त अनुकूल माहौल जुटाना है। साथ ही विशेष आवश्यकता वाले बच्चों को मुख्यधारा की शिक्षा के क्षेत्र अधिकार में भी लाना है।

12-20
Collaboration Partners
  • Indian Journals

  • Swedish Scientific
    Publications

  • The Universal
    Digital Library

  • Green Earth Research
    And Publishing House

  • Rashtriya Research Institute
    Of New Medical Sciences

Indexing By